शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उभारणीमुळे सरकारला ४०० कोटी मिळतील, चंपत राय यांची माहिती

आंतरराष्ट्रीय : न्यूयॉर्कमधील ‘इंडिया डे परेड’मध्ये राम मंदिराच्या देखाव्यावरून वाद, अँटी मुस्लिम असल्याचा केला दावा, महापौरांना लिहिलं पत्र 

उत्तर प्रदेश : अयोध्येत रामपथावर लाखोंचे दिवे चोरीस; ५० लाखच्या चोरीची तक्रार; रोषणाई गायब

राष्ट्रीय : अयोध्येतील रामपथावरून विजेच्या दिव्यांची झाली चोरी? आरोप प्रत्यारोपांना उधाण

राष्ट्रीय : अयोध्येत प्रशासनाचा हलगर्जीपणा; रामपथ, भक्तिपथावरून ५० लाखांचे हजारो लाईट्स चोरीला

राष्ट्रीय : राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? मंदिर समितीची चिंता वाढली 

राष्ट्रीय : सामान्य भाविक राम मंदिरातील रामलला दरबारचे दर्शन घेऊ शकणार नाहीत? ट्रस्टचा निर्णय काय?

राष्ट्रीय : भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला...

राष्ट्रीय : ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   

राष्ट्रीय : राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...